बाजारपेठ परिसरातील खड्डे त्वरित बुजवा अन्यथा पुन्हा धडक देऊ – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर.
सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा व त्याचा नागरिकांना होणारा त्रास पाहताच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडी
नगरपरिषदेमध्ये जाऊ नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराचा पोलखोल करून मुख्याधिकाऱ्यांन सहित संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं.त्यानंतर साळगावकरांकडून दहा दिवसाचा अल्टिमेट नगरपरिषदेला देण्यात आला होता.
दहा दिवसानंतर साळगावकर यांनी नगरपरिषद प्रशासनाच्या कामकाजाबाबत पुन्हा नाराजी व्यक्त केली. काही प्रमाणात शहरांमध्ये स्वच्छता दिसते परंतु अजूनही अस्वच्छता आणि खड्डे जसे थे आहे. या बाबत साळगावकरांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली व दोन दिवसांत रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास नगरपरिषदेवर पुन्हा धडक देऊ असा इशारा दिला असता दोन दिवसात काम सुरू होईल असे संबंधित अधिकाऱ्यांकडून साळगावकर यांना सांगण्यात आले.
______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*