You are currently viewing सावंतवाडीत दीपक केसरकर मित्रमंडळाकडून लाखाची दहीहंडी…

सावंतवाडीत दीपक केसरकर मित्रमंडळाकडून लाखाची दहीहंडी…

सावंतवाडीत दीपक केसरकर मित्रमंडळाकडून लाखाची दहीहंडी…

सावंतवाडी

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मित्रमंडळ व युवा सेनेच्या माध्यमातून मंगळवार ता.२७ ऑगस्टला सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर समोर १ लाख २१ हजाराची दहीहंडी बांधण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांना विविध पारितोषिक दिली जाणार आहेत. त्यामुळे या दहीहंडीला उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन युवा सेनेच्या माध्यमातून प्रतीक बांदेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा