You are currently viewing मळेवाड येथे चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणी संशयित आरोपीला जामीन मंजूर…

मळेवाड येथे चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणी संशयित आरोपीला जामीन मंजूर…

मळेवाड येथे चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणी संशयित आरोपीला जामीन मंजूर…

सावंतवाडी

मळेवाड येथील चिरेखाण येथे चिमुकल्या मुलीचा अपघाती मृत्यू प्रकरणी अटक असलेल्या संशयित आरोपी भिमु लमाणी याला सावंतवाडी न्यायलयाने 20 हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली असून, याकामी ॲड परिमल नाईक त्यांना अँड सुशील राजगे, अँड रश्मी नाईक, अँड अमिशा बांदेकर, अँड शंभवी तेंडोलकर यांनी काम केले.

_____________________________
*संवाद मीडिया*

🏠🏠🏠🏠🏠🏠🏠

*🏠 SK 🏠*
*VASTU*
*CONSULTANT*

*🏘️🏘️ SK VASTU CONSULTANCY* 🏘️🏘️

*🔸We solve all problems related to Vastu*

*🔹We suggest solutions for Vastu Dosha*

*🔸We solve all Vastu Kundli related problems*

*_Vastu specialist in house, hotels, mall, school, college, showrooms, shop, factory, hospital_*🏥🏬🏘️🏢🏣

*Contact details:-*
📲9892009443
📲9930787451

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा