*तांबोळी येथे मतदार नोंदणी व दुरुस्ती अभियान संपन्न*
*नागरीकांकडून उस्फुर्त प्रतिसाद*
बांदा:-
तांबोळी येथे आज नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. नवीन मतदार नोंदणी करता युवक-युवतींचा मोठ्या संख्येने सहभाग पहावयास मिळाला. तसेच पत्ता व इतर बदल व दुरुस्ती करता देखील महिला वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता शिबिरास मिळालेला प्रतिसाद पाहून पुन्हा एकदा असेच शिबिर लावण्याचा विचार असल्याचे तांबोळी सरपंच सौ.वेदीका नाईक व आयोजक गुरु कल्याणकर यांच्याकडून सांगण्यात आले.परिसरातील नागरिकांनी सदर अभियान राबवल्याबद्दल आभार व आनंद व्यक्त केला.
यावेळी तांबोळी सरपंच सौ.वेदिका नाईक, गुरु कल्याणकर,दिलीप सावंत,निकिता येडवे,भास्कर सावंत, घनश्याम सावंत, हेमंत दाभोलकर व ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णा सावंत आदी उपस्थित होते.
_____________________________
*संवाद मीडिया*
*👨🏻🎓ADMISSION OPEN ! प्रवेश सुरू….!👩🏻🎓*
शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ
*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*
माडखोल – सावंतवाडी
▪️महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम
*🔸डी. फार्म / D. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM)
Duration: 2 Years
Intake: 60 Seats
*🔸बी. फार्म /B. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM) & (MHT-CET/NEET EXAM)
Duration: 4 Years
Intake: 100 Seats
*🔸एम. फार्म /M. PHARM*
Eligibility: Passed B. Pharm from PCI Approved Institute
1. Pharmaceutical Chemistry
2. Pharmaceutical Quality Assurance
3. Pharmacology Duration: 2 Years
________________________
*♦️शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)*
माडखोल – सावंतवाडी
*•ELECTRICIAN 2 Years*
*•GEO-INFORMATICS ASSISTANT 1 Years*
*•WIREMAN 2 Years*
*•HUMAN RESOURCE EXECUTIVE 1 Years*
*महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*
👉निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगांव स्टेट हायवे लगत सुसज्य शैक्षणिक इमारत
👉अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
👉अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय
👉अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा
👉माफक शैक्षणिक शुल्क तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
Email ID-vpcpm2017@gmail.com
Website-www.vpcpm.org
https://kokansadlive.com/kokan/admission-open-entry-begins/11932
*🏬पत्ता: सावंतवाडी-आंबोली रोड, माडखोल, सावंतवाडी*
*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीकरिता संपर्क*
📱9763824245
📱9420196031
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*