चोरीच्या गुन्ह्यातून दोन्ही संशयिताची निर्दोष मुक्तता
ॲड. अशपाक शेख यांचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्गनगरी
श्री. धिरज बाळकृष्ण चव्हाण, (वय २८ वर्षे, धंदा : काहीनाही,राहा. कृष्णकुंज निवास, नवनगर प्राधिकरण, ओरोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) तसेच
२) श्री. सर्वेश महेंद्र राणे, (वय २० वर्षे, धंदा : काहीनाही,राहा. खडपकर कॉम्प्लेक्स, ओरोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यांनी एकमेकांचे संगनमताने व सहाय्याने दि.२५/१०/२०२२ रोजी
दोन लोखंडी १५ फुट लांबीचे गंज लागलेले पोल सुमारे ४०००/- किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला अशा आशयाची फिर्याद, फिर्यादी श्री. मंगेश मारुती माने, (राहा. रानबांबुळी, परबवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यांनी आरोपी नंबर १ व २ यांचे विरुध्द नोंद करण्यात आलेली आहे.
सदर कामी एकूण सात साक्षीदार यांची कसूसुन तपासणी करण्यात आली. परंतु सबळ पुराव्याअभावी व फिर्याद देण्यास विलंब का झाला, आरोपीचे ताब्यातून झालेली जप्ती हे सरकारी पक्ष योग्यरित्या शाबित करु न शकल्याने व साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती या मुद्यावर ॲड. अशपाक शेख यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन ओरोस येथील मे. मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती व्ही. आर. जांभुळे यांनी दोन्ही आरोपीची निर्दोष मुक्तता केली. प्रस्तुत कामी आरोपी यांच्या वतीने सन्माननीय अॅड. अशपाक शेख यांनी काम पाहिले.
______________________________
*संवाद मिडिया*
*खास लोकाग्रहात्सव ॲाफर २६ ॲागस्ट पर्यंत वाढविणेत आली आहे*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*किंग्स ऑफ़ एसयूव्ही-टाटा मोटर्स*
https://sanwadmedia.com/146169/
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
७ वर्ष ७ लाख नेक्सॅान आणि
एकुण २० लाख एसयुवी आनंदी कुटुंब प्रीत्यर्थ आयोजित
🎖️🎖️ *सेलिब्रेशन ऑफर* 🎖️🎖️
२६ ॲागस्ट पर्यंत वाढवली आहे
त्वरा करा..!!
*तब्बल १.६० लाख पर्यंत चे डिस्काउण्ट*
आकर्षक ऑफर्स सहित देशाची सर्वात सुरक्षित कार घेणेची सुवर्णसंधी
✅*शेवटचे काही दिवस*
✅एक्सचेंज अन्तर्गत सर्वोत्तम इवैल्यूएशन
✅ऑन रोड फाइनेंस स्कीम्स
आजच भेट दया अथवा कॅाल करा..!!
*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377959595*
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*