You are currently viewing भेटेल का तू मला फेसबुकला

भेटेल का तू मला फेसबुकला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*भेटेल का तू मला फेसबुकला* 

 

रोज खेळतोय तुझ्याशी व्हाट्सॲपला

अन् भेटेल का मला तू फेसबुकला

 

रोजचंच चॅटिंग करून झालायं दोस्ता व्हाट्सॲपला

अन् यारा तू जॉईन होशील का फेसबुकला?

 

मजा नाही येत खूप साऱ्या लाईक कमेंट्स

सबस्क्राईबर असूनही अपलोड व्हिडीओज युट्यूबला

दुनियाभरचे फॉलोअर असतात फेसबुकला

 

इन्स्टाचा फज्जा ट्विटर ची टिवटिव हॅडल नाही करवतं मला

लाईकचा मज्जा फुल टू धमाल फेसबुकला

 

गुगलमीटला नाहीतर लाईव्ह मिटींग झूमला

सोप्पयं दोस्ता जॉईन होता येतं दोघंही कनेक्ट फेसबुकला

 

तेरी मेरी यारी दुनियामे है भारी

देखेगी दुनिया सारी ऑन लाइन राहू जेंव्हा फेसबुकला

 

ट्रॅफिक जॅम मधे हँग होतो मोबाईल व्हाट्सॲपला

अन् फ्रेंड्स होशील का तू मला फेसबुकला

 

रोज खेळतोय तुझ्याशी व्हाट्सॲपला

अन् भेटेल का मला तू फेसबुकला

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

7588318543.

8208667477.

प्रतिक्रिया व्यक्त करा