You are currently viewing महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची जनसुनावणी व आढावा बैठक रद्द

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची जनसुनावणी व आढावा बैठक रद्द

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची जनसुनावणी व आढावा बैठक रद्द

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमाव्दारे दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी व आढावा बैठक नियोजित होती.

          परंतु काही प्रशासकीय कारणास्तव ही जनसुनावणी व आढावा बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील तारीख नंतर कळविण्यात येईल असे, जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा