You are currently viewing कलाकार मानधन मंजूर झालेल्या जेष्ठ कलाकारांचा भाजप च्या वतीने सत्कार

कलाकार मानधन मंजूर झालेल्या जेष्ठ कलाकारांचा भाजप च्या वतीने सत्कार

*कलाकार मानधन मंजूर झालेल्या जेष्ठ* *कलाकारांचा भाजप च्या वतीने सत्कार*
*
*निवड झालेल्या कलाकारांचा शाल व पुष्प देऊन सत्कार* …..

*कलाकारांच्या खात्यात एकदम तीन महिन्यांचे १५,००० जमा , कलाकारांनी मानले राज्यशासनाचे आभार !!!*

राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०० कलाकारांचे प्रस्ताव गणेशोत्सवापुर्वी मंजूर करुन कलाकारांच्या खात्यात तीन महिन्यांचे १५००० जमा करून राज्य सरकारने जेष्ठ कलाकारांचा गणेशोत्सव गोड केला .
वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने तालुक्यातील निवड झालेल्या कलाकारांचा सत्कार ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवा व प्रदेश का.का.सदस्य शरद चव्हाण याच्या हस्ते शाल व पुष्प देऊन करण्यात आला . त्यामुळे कलाकारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले .
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी संतोष कानडे यांना अध्यक्ष व शैलेश जामदार यांना उपाध्यक्ष करुन त्याच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समिती गठीत केल्यावर दोन बैठकीत जिल्ह्यातील २०० कलाकारांच्या प्रस्तावांना आतापर्यंत मंजुरी दिली . त्यामुळेच गेली ८ ते १० वर्षे प्रतिक्षेत असलेल्या गोर गरीब कलाकारांना न्याय मिळाला . त्यामुळेच कलाकारांनी धन्यवाद दिले .
भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये तालुक्यातील लक्ष्मण गोविंद खानोलकर ( खानोली ) , संदिप रामचंद्र हळदणकर ( दाभोली ) , पांडुरंग नारायण मोंडकर ( आरवली ) , बस्त्याव बावतिस ब्रीटो ( उभादांडा ) , सुनिल नारायण तायशेटे ( परुळेबाजार ) , अरविंद सदाशिव नवार ( उभादांडा ) , प्रदिप मधुकर गवंडे ( परबवाडा ) , शामसुंदर वेणुनाथ कोळंबकर इत्यादी कलाकारांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मा.नगराध्यक्ष राजन गिरप , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल,जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , मा.सभापती निलेश सामंत , ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर, मच्छिमार नेते दादा केळुसकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , ता.चिटणीस समीर कुडाळकर ,अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , दिंव्यांग आघाडीचे सुनिल घाग , किसान मोर्चाचे आरोलकर , महेश खानोलकर , संजु प्रभु , किशोर रेवंणकर , गजानन कुबल इत्यादी उपस्थित होते .

______________________________
*संवाद मिडिया*

👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*

(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*

🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.

*संपर्क:*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,

*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 74998 21369*

कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा