You are currently viewing भाऊ

भाऊ

*भाऊ*

*आई झाली बाबा झाले ताई सुध्दा झाली*
*भावाबद्दल का बरं कुणीच काही लिहित नाही*

*तोही आहेच की चार शब्द लिहावा असा*
*जणू काही लपून बसलेला शिंपल्यातील मोती जसा*

*भाऊ म्हणजे जणू काही दुसरा बाबा असतो*
*जबाबदारीची जाणीव होताच तोच बाबांची जागा घेतो*

*व्यक्त होता येत नाही त्याला आपल्यासारख*
*त्यालाही मन आहे तरीही का वागतात त्याच्याशी परक्यासारखं*

*लहानपणी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याबरोबर भांडणारा*
*मोठं होताच आपले हवे ते हट्ट पुरवणारा*

*ओरडणारा चिडणारा रागाने डोक्यावर घर घेणारा*
*पण वेळोवेळी तितक्याच समजूतदार पणे वागणारा*

*रक्षाबंधन भाऊबीजेला आपली आतुरतेने वाट पाहणारा*
*माझी ताई का नाही आली म्हणून डोळ्यातून आसवं गाळणारा*

*एकही दिवस आपल्याशी न भांडता राहणारा*
*पण क्षणात सगळं विसरून आपले हट्ट पुरवणारा*

*लग्न झाल्यावर परत येऊ नकोस अस आपल्याला बोलणारा*
*आपण सासरी जाताना धाय मोकलून रडणारा*

*मी नाही बांधणार तुज्याकडून राखी अस बोलणारा*
*आपल्याला हवी ती ओवाळणी देऊन आपल्या रक्षणाची जबाबदारी घेणारा*

*कितीही भांडला आपल्याशी तरी आपलं दुःख जाणणारा*
*वेळोवेळी फोन करून आपली चौकशी करणारा*

*लग्न होताच थोडंसं बदलणारा*
*अजित शुभांजीत श्रृष्टी*

_____________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा