You are currently viewing सावंतवाडी मोती तलावात अज्ञात तरुणाची उडी…?

सावंतवाडी मोती तलावात अज्ञात तरुणाची उडी…?

सावंतवाडी मोती तलावात अज्ञात तरुणाची उडी…?

सावंतवाडी

येथील मोती तलावात एका अज्ञात इसमाने उडी घेतली आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संबंधित व्यक्ती कोण..? याचा शोध घेत आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा