You are currently viewing न्याय मागण्यासाठी वीज कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण अजून सुरूच…

न्याय मागण्यासाठी वीज कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण अजून सुरूच…

न्याय मागण्यासाठी वीज कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण अजून सुरूच…

सिंधुदु्गनगरी

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या वतीने राज्यातील वीज उद्योगातील महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचे दि 12 ऑगस्ट 2024 पासून राज्यभर साखळी उपोषण सुरू झाले आहे.

वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना हरियाना सरकार प्रमाणे कंत्राटदार विरहित रोजगार व पगार वाढ मिळावी या साठी 12 ते 17 ऑगस्ट साखळी उपोषण राज्यभर सुरू करण्यात आले आहे. मागील आठवड्यात राज्यातील लोकप्रतिनिधी यांना निवेदन देवून या बाबतीत कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली आहे.

सिंधुदुर्ग मंडल कार्यालय कुडाळ येथे अध्यक्ष आनंद लाड व सचिव संजय गोवेकर , सचिन राघव,लोकेश सागवेकर महेश राऊळ , गणेश देऊलकर , महेश हडकर प्रफुल्ल बागवे,दिनेश राऊळ, राजेश दळवी, दिनेश तांबे, दर्शन देसाई प्रितेश हळदणकर, दर्शन देसाई यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सूर झाले आहे.

20 ऑगस्ट रोजी राज्यातील प्रत्येक मंत्री यांच्या घरासमोर एक दिवसीय आंदोलन होणार आहे व 24 ऑगस्ट रोजी नागपूर येथील रेशीमबाग मैदान ते ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे घरी पायी मोर्चा काढून तेथे आमरण उपोषण व आंदोलन होणार आहे अशी माहिती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी दिली.

ऊर्जामंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी योग्य तोडगा काढून त्यांच्या उर्जा खात्यातील कामगारांना न्याय द्यावा अशी अपेक्षा संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली आहे.

_____________________________
*संवाद मीडिया*

*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*

*🔸अंदमान – 5 दि – 33,990/-*

*🔹छत्तीसगड – 5 दि – 24,990/-*

*🔸हिमाचल – शिमला मनाली चंदीगड – 7 दि – 28,990/-*

*🔹काश्मीर वैष्णोदेवी – 6 दि – 32,990/-*

*🔸लेह लडाख – 7 दि – 39,990/-*

*🔹नैनिताल मसुरी कोरबेट – 6 दि – 33,990/-*

*🔸अमृतसर – 4 दि – 17,990/-*

*🔹पांडेचेरी कांचीपुरम महाबलीपुरम – 5 दि – 31,990/-*

*🔸हैदराबाद रामोजी फिल्म सिटी – 5 दि – 32,990/-*

*🔹केरळ कन्याकुमारी – 6 दि – 24,990/-*

*🔸इंदोर उज्जैन मांडू – 4 दि – 25,990/-*

*🔹राजस्थान – मेवाड मारवाड – 7 दि – 28,990/-*

*🔸दिल्ली आग्रा – 4 दि – 20,990/-*

*🔹चार धाम – 13 दि – 71,990/-*

*🔸अहमदाबाद वडोदरा स्टॅच्यू ऑफ युनिटी – 5 दि – 22,990/-*

*🔹हम्पी बदामी – 5 दि – 26,990/-*

*🔸अष्टविनायक यात्रा – 3 दि – 11,990/-*

*🔹ओरिसा – 5 दि – 28,990/-*

*🔸सिक्कीम दार्जिलिंग – 7 दि – 39,990/-*

*जीएसटी आणि टीसीएस अतिरिक्त*

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆

*📲 7350 7350 91/ 7350 534 534*

*जाहिरात 
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा