*गणेश चतुर्थी पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी अखत्यारीत रस्ते खड्डेमुक्त करावे.*
*कुणाल किनळेकर जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता सावंतवाडी यांच्याकडे मागणी.*
सावंतवाडी
कुडाळ,सावंतवाडी, दोडामार्ग तसेच वेंगुर्ल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे तसेच गेल्या मार्च ते मे महिन्यात डांबरीकरण झालेल्या काही रस्त्यांची परिस्थिती अत्यंत खराब (वॉशआऊट) झालेली आहे.
त्याचप्रमाणे मळेवाड ते शिरोडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तरी हे खड्डे गणेश चतुर्थी पूर्वी पावसाळी डांबराने भरून घ्यावेत व नागरिकांना होणारा त्रास कमी अशी मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
______________________________
*संवाद मिडिया*
👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻
*आ देखें जरा..किसमें कितना है दम…*
💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼
*बॅक 2 बॅक टेस्ट ड्राईव्ह चॅलेंज*
तुम्ही घेत असणारी कोणत्याही कंपनीची कार
आणि टाटा पंच
यांची २०किमी ची *बॅक 2 बॅक* टेस्ट ड्राईव्ह घ्या
आणि मगच कोणती कार खरेदी करायची आहे ते ठरवा.
*तुम्ही बघत असलेल्या कार चा विक्रेता तयार आहे का हे चॅलेंज स्विकारायला..??*
✅आम्ही तयार आहोत..
मग विचारा तर *है क्या दम…???*
स्वातंत्र्य दिन निमित्त ₹.२७०००/-* पर्यंत चे विषेश ॲाफर सहीत..
*ऑफर्स १५ ॲागस्ट पर्यंत वैध*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*रतनजी टाटा यांचे संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आजच भेट दया अथवा कॅाल करा..!!
*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377959595*
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*