You are currently viewing *प्रा.सचिन पाटकर यांना महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार प्रदान

*प्रा.सचिन पाटकर यांना महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार प्रदान

*प्रा.सचिन पाटकर यांना महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार प्रदान..‌*

सावंतवाडी

स्वतंत्र दिनाची औचित्य साधून राष्ट्रीय शिवसह्याद्री कला साहित्य संमेलन कराड – सातारा, वेणूताई चव्हाण स्मारक सभागृह शिवाजी हाउसिंग सोसायटी कराड,जिल्हा सातारा रविवार दि.११ ऑगस्ट २०२४ या ठिकाणी संपन्न झालेल्या धन्वंतरी जनकल्याण सामाजिक संस्था,सातारा समृद्धी प्रकाशन व सावली फाउंडेशन,महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय शिवसह्याद्री कला साहित्य संमेलन कराड – सातारा २०२४ या संमेलनामध्ये ज्येष्ठ अभिनेते स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील बहिर्जी नाईक यांची भूमिका साकारलेले सन्माननीय श्री. अजय तपकिरे यांच्या हस्ते ” राष्ट्रीय शिव सह्याद्री “यांच्यामार्फत दिला जाणारा महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रा. सचिन पाटकर यांना प्रदान करण्यात आला. समाजातील निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व समाज हितासाठी विविध स्तरावर प्रगतशील क्रिया प्रक्रिया करणाऱ्या महनीय व्यक्तींना हा सन्मान दिला जातो इतरांनाही ते दीपस्तंभ सारखे मार्गदर्शन करून प्रगतशील समाज बनविण्याचे कार्य घडणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाते.
_____________________________
*संवाद मीडिया*

🚕🚗🚕🚗🚕🚗🚕🚗🚕🚗🚕

माई ह्युंदाई सिंधुदुर्गात सुरु झालाय
*श्रावण महोत्सव*

*श्रावण स्पेशल ऑफर्स*

_ह्युंदाईच्या विशाल श्रेणीतील सीएनजी ऑरा, एक्सटर आणि निओस वर मिळेल_

*इन्शुरन्स एकदम फ्री*

*आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आजच कॉल करा* 📲

माई ह्युंदाई कुडाळ
उद्यमनगर
*संपर्क:* 7410006037

माई ह्युंदाई कणकवली
वृक्षवल्ली नर्सरी वागदे

*संपर्क:* 8956130166

_माई ह्युंदाई कुडाळ आणि कणकवली येथे आता सुसज्ज आणि अद्ययावत *वर्कशॉप*_

_आता मुंबई, गोवा,कोल्हापूरला जायची गरज नाही, कुडाळ माई ह्युंडामध्ये आपल्या सेवेसाठी अत्याधुनिक *बॉडी शॉप* सेवा सुरु आहे !_🚕🚗

*माई ह्युंदाई अविरत सेवेची पंचवीस वर्ष ….*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा