You are currently viewing फोंडाघाट मधील  जिओ नेटवर्क पुर्ववत चालु..

फोंडाघाट मधील जिओ नेटवर्क पुर्ववत चालु..

*फोंडाघाट मधील जिओ नेटवर्क पुर्ववत चालु..*

अजित नाडकर्णी यांनी ‌ पालकमंत्री व आमदारांचे मानले आभार

फोंडाघाट

फोंडाघाट मधील जिओ मोबाईल सलग ८ दिवस त्रासदायक झाला आहे.यासाठी अजित नाडकर्णी यांनी पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण आमदार नितेशजी राणे यांची भेट घेवून लक्ष घालण्याची मागणी केली होती.
आमदार नितेशजी राणे आणि पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांचे आश्वासनाची २ दिवसात पुर्तता झाली .फोंडाघाट मध्ये जिओ नेटवर्क पुर्ववत चालु झाले. अजित नाडकर्णी यांनी आमदार नितेशजी राणे यांचे फोनवरुन अभिनंदन केले. आमदारांचे वैयक्तिक लक्ष देवुन नेटवर्क चांगले झाले.फोनही ड्राॅप होत नाहीत. त्यासाठी श्री.जितु डोर्ल आणि रत्नागिरीचे जिओ ईनचार्ज मनोज काळेगांवकर यांचेही आभार मानले. अश्याच प्रकारे आता गणेश चतुर्थीला पण फोंडाघाट मध्ये चाकरमानी येतील त्यांनाही जिओची अशीच चांगली सेवा द्या. टाॅवरसाठी जागाही उपलब्द करुन देवुया.असे सांगीतले.आणि त्यांनाही शुभेच्छा दिल्या*

_____________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा