You are currently viewing उभा बाजार ज्वेलरी‌ पेठेच्या भागात अनोळखी व्यक्ती कॅमेरा मध्ये कैद

उभा बाजार ज्वेलरी‌ पेठेच्या भागात अनोळखी व्यक्ती कॅमेरा मध्ये कैद

उभा बाजार ज्वेलरी‌ पेठेच्या भागात अनोळखी व्यक्ती कॅमेरा मध्ये कैद

ज्वेलरी पेठेच्या भागात पोलिसांनी गस्त घालावी – राजू मसुरकर ‌यांनी केले आवाहन

सावंतवाडी

उभा बाजार सावंतवाडी ज्वेलरी पेठ येथे रात्रीच्या वेळी दोन वाजता एअ अनोळखी व्यक्ती ज्वेलरी पेठ मध्ये फिरताना दिसला. उभा बाजारात नेमलेला गुरखा यांनी त्याची विचारपूस केली आपण बेळगाव गावातील आहे असं सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी सतर्क राहून ज्वेलरी पेठ मध्ये गस्त घालावी असे आव्हान जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा ज्वेलरी पेठ चे उद्योजक राजेंद्र मसुरकर यांनी आवाहन केले आहे.

*संवाद मिडिया*

*ऑफर… ऑफर… ऑफर….*📢📢

🧥 *Tyzer* 🧥 ‌

*👉 फक्त Tyzer घेऊन येत आहे मान्सून ऑफर…*

👚👕🥼👚👕👚🥼👕👚🧥👕👚🥼👕👚👕

*_कोणतेही तीन शर्ट्स खरेदी करा_*

*_फक्त Rs. 1999/-_*

*ऑफर फक्त 18 ऑगस्ट 2024 पर्यंत*

*_चला तर मग आजच भेट द्या_*🏃🏃

*📍पत्ता : टायझर शोरूम, रामेश्वर प्लाझा, मोती तलाव जवळ, सावंतवाडी*

*संपर्क* 📲9881234047

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा