You are currently viewing चिपळूण कामथे येथे रस्त्यावर उभ्या कंटेनरना आयशर टेम्पोची पाठीमागुन धडक; वेंगुर्ले येथील दोघांचा मृत्यू.

चिपळूण कामथे येथे रस्त्यावर उभ्या कंटेनरना आयशर टेम्पोची पाठीमागुन धडक; वेंगुर्ले येथील दोघांचा मृत्यू.

चिपळूण कामथे येथे रस्त्यावर उभ्या कंटेनरना आयशर टेम्पोची पाठीमागुन धडक; वेंगुर्ले येथील दोघांचा मृत्यू.

वेंगुर्ले

मुंबई गोवा महामार्गवर चिपळूण कामथे येथे भीषण अपघात झाला आहे. रस्त्यालगत 22 चाकी कंटेनर उभा होता याचवेळी मुंबईहून वेंगुर्ला कडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की टेंपोतील दोघे जणांचा जागीच मृत्यू झाला. कु. ऋत्विक शिरोडकर (वय २४ )आणि, रामकृष्ण शेणई (वय २८) दोघे राहणार वेंगुर्ले असे त्या दोघांची नावे आहेत. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. या अपघाताची माहिती मिळताच वेंगुर्ले मध्ये शोककळा पसरली आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा