You are currently viewing वेंगुर्ला भगव्या सप्ताहाचे आयोजन

वेंगुर्ला भगव्या सप्ताहाचे आयोजन

वेंगुर्ला भगव्या सप्ताहाचे आयोजन

वेंगुर्ला

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार भगव्या सप्ताहाचे नियोजन वेंगुर्ल्यात काल 5 ऑगस्ट रोजी रामेश्वर वेंगुर्ला येथे नारळ ठेवून म्हापण जिल्हा परिषद गट निहाय मीटिंग सुरू करण्यात आल्या.

जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या ‌अध्यक्षतेखाली या मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी जिल्हा समन्वयक बाळा गावडे, तालुकाप्रमुख बाळू परब, उपजिल्हाप्रमुख प्रकाश गाडेकर, शहर प्रमुख अजित राऊळ, विधानसभा संघटिका सुकन्या नरसुळे, शब्बीर मणियार, विभाग प्रमुख अजय सारंग, उपविभाग प्रमुख निलेश परुळेकर, उपविभाग प्रमुख साटम व सर्व बुथचे कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.

हा भगवा सप्ताह 4 ते 15 ऑगस्ट पर्यंत वेंगुर्ला तालुक्यात बुथनिहाय घेण्याचे आदेश माजी खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या आदेशानुसार वेंगुर्ला तालुक्यात एकूण 93 बुथवार मीटिंग होणार आहेत.

_____________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा