You are currently viewing सिंधुदुर्गात यावर्षी ५० एकर क्षेत्रावर भरड धान्य लागवड करणार….

सिंधुदुर्गात यावर्षी ५० एकर क्षेत्रावर भरड धान्य लागवड करणार….

सिंधुदुर्गात यावर्षी ५० एकर क्षेत्रावर भरड धान्य लागवड करणार….

किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे उद्दिष्ट; पाचशेहून अधिक शेतकऱ्यांमध्ये जनजागृती…

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात यावर्षी चालू खरीप हंगामामध्ये ५० एकर क्षेत्रामध्ये भरड धान्य लागवड करण्यात येणार आहे, तसे उद्दिष्ट किर्लोस कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने निश्चित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ बाळकृष्ण गावडे यांनी दिली.

दरम्यान यावेळी तब्बल ५०० हून अधिक शेतकऱ्यांना नाचणीच्या बियाण्याचा पुरवठा केंद्राच्या माध्यमातून करण्यात आला, व त्यांना लागवडी बाबत जनजागृती करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा