“माझी लाडकी बहीण” योजनेत आमदार नितेश राणे यांचा मतदारसंघ पहिल्या नंबरवर
*जिल्ह्यात सर्वाधिक जास्त 49 हजार 597 प्रकरणे कणकवली मतदारसंघातून मंजूर
कणकवली
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 1 लाख 36 हजार 527 प्रकरणे मजूर झाली आहेत. या मंजूर प्रकरणाच्या संख्येत आमदार नितेश राणे यांच्या कणकवली विधानसभा मतदार संघात सर्वात जास्त म्हणजे 49 हजार 597 प्रकरणे मंजूर झाली आहेत.या तुलनेत कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील प्रकरणे कमी आहेत.आमदार नितेश राणे यांनी मतदार संघातील कणकवली, देवगड,वैभववाडी या तिन्ही तालुक्यांमध्ये अधिकारी,लोकप्रतिनिधी आणि सरपंच, ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक घेऊन माझी लाडकी बहीण योजनेत जास्तीत जास्त पात्र महिला भगिनींना सहभागी करून घेण्यासाठी उद्दिष्ट दिले होते. त्याची पूर्तता झाल्याचे दिसून आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कुडाळ विधानसभा मतदार संघातून 43 हजार 989, प्रकरणे मंजूर झाले आहेत. तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून 42 हजार 941 प्रकरणे मंजूर झालेले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसंख्येत सर्वाधिक गणना महिलांची आहे.त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदाही सर्वाधिक प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्याला होणार आहे.
_____________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*