मंत्री दीपक केसरकर यांच्या जवळ लाखे वस्ती समाजाने अजून 25 घरांची केली मागणी.
सावंतवाडी
शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर व सावंतवाडी नगरपालिका मुख्य अधिकारी साळुंखे यांना निवेदन देऊन अजून पंचवीस घरांची मागणी करण्यात आली. निवेदनामध्ये असे म्हटले आहे की लाखेवस्तीमध्ये राखीव जागेत 25 घरे बांधून मिळावित.
गेली 15 वर्षे सदरच्या वस्तीमध्ये घराशिवाय लोक राहत आहेत, त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा देखील केला होता. सध्या स्थितीमध्ये लाखेवस्तीतील एका कुटुंबामध्ये दोन कुटुंबापेक्षा अधिक लोक राहत आहेत त्यामुळे सदरच्या घरामध्ये राहण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय पावसाळ्यामध्ये घरांच्या सिलिंग मधून पावसाच्या पाण्याचे गळतीच प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे. सदरच्या घरांमध्ये राहण्याची बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचा पाठपुरवठा आम्ही नगरपरिषद कडे केला असता वेळोवेळी नगरपालिकेकडून फक्त आश्वासने देण्यात आली होती. त्यानंतर आम्ही मंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले असता
शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी लाखे वस्तीमध्ये येऊन पहानि केली. तेव्हा लाखे वस्ती समाजाकडून शालेय मंत्री दीपक भाई केसरकर यांना निवेदन देण्यात आले त्याचवेळी केसरकर यांनी मुख्याधिकारी साळुंखे यांना नवीन 25 घर बांधणीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लाकेवस्तीतील नागरिकांनी समाधान व्यक्त करून शालेय मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले.
याप्रसंगी लाखे वस्ती समाजातील व श्री रासाई कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कृष्णा जगन्नाथ लाखे,
सुनील लाखे, संजय खोरागडे, अंकुश लाखे, रोहित लाखे, नितेश पाटील, सागर लाखे, राम लाखे, साई लाखे, लखन पाटील, पवन पाटील, धीरज लाखे, प्रभू पाटील विकी लाखे, अविनाश खोरागडे उपस्थित होते.
______________________________
*संवाद मीडिया*
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू !! प्रवेश सुरू !!!*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
*दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे..*
*📍पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूरतिठा*📍
*(नॅक) मानांकन प्राप्त*
*📘 आमचे कोर्सेस*
▪️ B.Com (Regular)
▪️ B.Com (Bankaing & Insurance)
▪️ B.Sc (Information Technology)
▪️ B.Sc (Computer Science)
*📕 आमची वैशिष्ट्ये*
स्वतंत्र कॉलेज इमारत, सर्व सोयीनीयुक्त हवेशीर क्लासरुम, अद्ययावत इमारती, निसर्गरम्य परिसर
🔹 अभ्यासिकेसह सुसज्ज ग्रंथालय : सिध्दीविनायक पुस्तकपेढी सुविधा
🔹 अर्हताप्राप्त अनुभवी प्राध्यापक : अध्यापनात LCD प्रोजेक्टरचा वापर
🔹 इंटरनेट सुविधेसह सुसज्ज संगणक लॅब : प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी मोफत
🔹 संगणक साक्षरता कोर्स.
🔹 व्यक्तिमत्व विकास व व्यावसायिक शिक्षणाची सोय.
🔹 ३००+ विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक हॉल उपलब्ध
🔹 मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त वसतिगृह.
🔹 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज उपहारगृह/कॅन्टीन
🔹 विविध खेळांसाठी प्रशस्त क्रिडांगण व इनडोअर गेम्सची सुविधा. जिमखाना हॉल उपलब्ध
🔹 विविध विषयांवरील व्याख्याने व सेमिनार्सचे आयोजन.
🔹 सर्व सोयीनीयुक्त कॉन्फरन्स रुम व सेमिनार हॉल उपलब्ध.
🔹 नोकरीसाठी मार्गदर्शन वर्ग, प्लेसमेंट सेलची व कॅम्पस इंटरव्ह्यु सुविधा.
🔹 मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र कॉमनरुम व स्वच्छता गृहे
🔹 प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक समिती
🔹 विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वैयक्तिक लक्ष
🔹 शासनाच्या सर्व शिष्यवृत्त्यांचा वेळेत लाभ.
🔹 फी भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा
🔹 प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी ५० % सवलतीत बस पासची सुविधा
🔹 मुंबई विद्यापीठ संलग्न
🔹 १०० % प्लेसमेंट
*प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन वेबसाईट*
🌍 मुंबई विद्यापीठ : https://muugadmission.samarth.edu.in/
🌍 महाविद्यालय : www.pbvm.co.in
📌 *संचालक मंडळ*
🔸 अध्यक्ष : श्री. पुष्कराज कोले
🔸 उपाध्यक्ष : श्री. प्रकाश जैतपकर
🔸 कार्याध्यक्ष : श्री. मोहन प्रभू
🔸 सचिव : डॉ. अरुण गोडकर
🔸 प्राचार्य : डॉ. श्रीकांत सावंत
*☎️ प्रवेशासाठी संपर्क :*
*📲 तुषार मठकर : 9158971687*
*📲 निखिल सोनार : 7887488669*
*📲 डॉ. गोडकर : 9175142027*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*