पाडलोसमध्ये 10 ऑगस्ट रोजीजिल्हास्तरीय भजन स्पर्धा…
बांदा
पाडलोस गाव व्हॉटस्अॅप ग्रुप आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 10 ऑगस्ट रोजी संध्या. 5 वा. श्री देव रवळनाथ मंदिरात स्पर्धा पार पडणार. भजन स्पर्धेचे तिसरे पर्व असून यावर्षी ‘करूया भजन थाटांच्या संगतीने’ संकल्पनेवर आधारीत आहे.
स्पर्धेसाठी 8 ते 10 संघांची निवड केली जाणार आहे. प्रथम पारितोषिक रुपये 7001 व सन्मानचिन्ह, द्वितीय रुपये 5001 व सन्मानचिन्ह, तृतीय रुपये 3001 व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक रुपये 1501 व सन्मानचिन्ह, द्वितीय रुपये 1001 व सन्मानचिन्ह तसेच उत्कृष्ट गायक, हार्मोनियमवादक, पखवाजवादक, तबलावादक, झांजवादक, कोरस, गजर, राग सादरीकरण यांनाही रोख रक्कम व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी दि.17 जुलै पर्यंत नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. स्पर्धेसाठी नियम व अटी असल्याचे पाडलोस गाव व्हॉटस्अॅप ग्रुपचे अध्यक्ष राजाराम(पपी) गावडे व सचिव प्रणीत गावडे यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी खजिनदार अमेय गावडे यांच्याशी संपर्क साधावा.
______________________________
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*
संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*