You are currently viewing *वालावल जि.प.मतदार संघात संघटना वाढवून ग्राम कमिट्या स्थापन करणार – एकनाथ उर्फ नाथा वालावलकर

*वालावल जि.प.मतदार संघात संघटना वाढवून ग्राम कमिट्या स्थापन करणार – एकनाथ उर्फ नाथा वालावलकर

*वालावल जि.प.मतदार संघात संघटना वाढवून ग्राम कमिट्या स्थापन करणार – एकनाथ उर्फ नाथा वालावलकर*

कुडाळ :

वालावल गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच क्रियाशील राहिलो आहे मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता असून गावातील इतरही प्रमुख पदाधिकारी ही आमच्या सोबत मोठ्या संख्येने होते.वालावल ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व होते तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यही काँग्रेसचेच निवडून ही दिले.परंतु बदलत्या राजकारणाचा विचार करता गावातील युवा वर्गाच्या नेतृत्वात विकास मोठ्या प्रमाणात घडून आणता येईल या उद्देशाने दोन पावले मागे घेत देशाच्या राजकारणात अग्रेसर असलेल्या नेतेमंडळींचा वरदस्त गावातील युवा पिढी सोबत आहे असे जाणवल्याने त्यांच्यावर विश्वास टाकला. परंतु गेले दहा वर्षात गावातील अपुऱ्या सोयी सुविधा व विविध समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने गावातील युवा वर्गावर कोणत्याही प्रकारचा राग-रोष नसून पुन्हा एकदा आपल्यासोबत असलेल्या जुन्या जाणत्या मंडळींचा समवेत संघटनात्मक कार्य करून गावातील राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री.आय. वाय.शेख यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.इरशाद शेख आणि कुडाळ तालुका अध्यक्ष श्री.अभय शिरसाट यांच्या नेतृत्वात संघटना वाढवून पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार.

______________________________
*संवाद मीडिया*

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू !! प्रवेश सुरू !!!*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)

*दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे..*

*📍पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूरतिठा*📍

*(नॅक) मानांकन प्राप्त*

*📘 आमचे कोर्सेस*

▪️ B.Com (Regular)
▪️ B.Com (Bankaing & Insurance)
▪️ B.Sc (Information Technology)
▪️ B.Sc (Computer Science)

*📕 आमची वैशिष्ट्ये*

स्वतंत्र कॉलेज इमारत, सर्व सोयीनीयुक्त हवेशीर क्लासरुम, अद्ययावत इमारती, निसर्गरम्य परिसर

🔹 अभ्यासिकेसह सुसज्ज ग्रंथालय : सिध्दीविनायक पुस्तकपेढी सुविधा
🔹 अर्हताप्राप्त अनुभवी प्राध्यापक : अध्यापनात LCD प्रोजेक्टरचा वापर
🔹 इंटरनेट सुविधेसह सुसज्ज संगणक लॅब : प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी मोफत
🔹 संगणक साक्षरता कोर्स.
🔹 व्यक्तिमत्व विकास व व्यावसायिक शिक्षणाची सोय.
🔹 ३००+ विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक हॉल उपलब्ध
🔹 मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त वसतिगृह.
🔹 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज उपहारगृह/कॅन्टीन
🔹 विविध खेळांसाठी प्रशस्त क्रिडांगण व इनडोअर गेम्सची सुविधा. जिमखाना हॉल उपलब्ध
🔹 विविध विषयांवरील व्याख्याने व सेमिनार्सचे आयोजन.
🔹 सर्व सोयीनीयुक्त कॉन्फरन्स रुम व सेमिनार हॉल उपलब्ध.
🔹 नोकरीसाठी मार्गदर्शन वर्ग, प्लेसमेंट सेलची व कॅम्पस इंटरव्ह्यु सुविधा.
🔹 मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र कॉमनरुम व स्वच्छता गृहे
🔹 प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक समिती
🔹 विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वैयक्तिक लक्ष
🔹 शासनाच्या सर्व शिष्यवृत्त्यांचा वेळेत लाभ.
🔹 फी भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा
🔹 प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी ५० % सवलतीत बस पासची सुविधा
🔹 मुंबई विद्यापीठ संलग्न
🔹 १०० % प्लेसमेंट

*प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन वेबसाईट*

🌍 मुंबई विद्यापीठ : https://muugadmission.samarth.edu.in/
🌍 महाविद्यालय : www.pbvm.co.in

📌 *संचालक मंडळ*

🔸 अध्यक्ष : श्री. पुष्कराज कोले
🔸 उपाध्यक्ष : श्री. प्रकाश जैतपकर
🔸 कार्याध्यक्ष : श्री. मोहन प्रभू
🔸 सचिव : डॉ. अरुण गोडकर
🔸 प्राचार्य : डॉ. श्रीकांत सावंत

*☎️ प्रवेशासाठी संपर्क :*

*📲 तुषार मठकर : 9158971687*
*📲 निखिल सोनार : 7887488669*
*📲 डॉ. गोडकर : 9175142027*

*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://b/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा