You are currently viewing वैभववाडी आयटीआय इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार –  नितेश राणेंचे आश्वासन; प्राचार्यांनी भेट घेऊन वेधले लक्ष

वैभववाडी आयटीआय इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार –  नितेश राणेंचे आश्वासन; प्राचार्यांनी भेट घेऊन वेधले लक्ष

वैभववाडी आयटीआय इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार –
नितेश राणेंचे आश्वासन; प्राचार्यांनी भेट घेऊन वेधले लक्ष

वैभववाडी

येथील आयटीआयचे प्रलंबित विषय व नवीन इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार, असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी आयटीआयचे प्राचार्य यांना दिले आहे.

आज वैभववाडी आयटीआयच्या प्राचार्यांनी श्री. राणे यांची भेट घेतली. यावेळी मंडल अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, सुधीर नकाशे, शिवसेना वैभववाडी अध्यक्ष संभाजी रावराणे, अरविंद रावराणे, प्राचार्य नितीन पिंडकुरकर, शिल्प निदेशक अमोल राणे व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा