सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सचिव समीरा खलील सामाजिक कार्यामध्ये नेहमीच ॲक्टिव्ह.
सावंतवाडी
बाहेरचावाडा येथील मदिना मज्जिद च्या समोर जुना मुंबई- गोवा हायवेच्या बाजूला मोठ खड्डा पडला होता त्या खड्ड्यामध्ये चार दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी रस्त्याच्या बाजूने चालताना एक इसम त्या खड्ड्यामध्ये पडून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. याबाबतची माहिती तेथील सामाजिक कार्यकर्ती तथा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची सचिव समीरा खलील यांना मिळताच त्यांनी याबाबत तात्काळ कारवाई सुरू केली.
सर्वप्रथम त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले व तेथील ग्रामस्थांना सोबत घेऊन बांधकाम विभागाला निवेदन दिले व सदर विषयाबाबत तात्काळ उपायोजना व्हावी यासाठी समीरा खलील बांधकाम विभागामध्येच ग्रामस्थांसोबत थाट मांडून बसल्या होत्या तेव्हा खलील यांच्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सदर ठिकाणी जाऊन हायवे वर पडलेला खड्डा तत्काळ बुजवण्यात आला त्यामुळे पुढे होणाररी दुर्घटना टाळल्याने सामाजिक कार्यकर्ती समीरा खलील व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व सार्वजनिक बांधकाम विभागाचे हि त्यांनी आभार मानले आहे.
प्रत्येकाच्या संकटाला धावून जाणारी समीरा खलील नेहमीच अशा घटनांबाबत सतर्क व ऍक्टिव्ह असते मग ती रात्र असो किंवा दिवस म्हणूनच त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेची सचिव पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. समीरा खलील यांच्या सेवाभावी कार्याबाबत ग्रामस्थांकडून कौतुक व आभार मानण्यात आले.
______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*