*आमदार नितेश राणे यांची एम एस ई बी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा*
*विचारलेल्या प्रश्नांवर अधिकारी निरूत्तर; काम योग्य होत नसेल तर बदली करण्याचे आदेश*
*अजित नाडकर्णी यांनी केले कामाचे कौतुक*
*फोंडाघाट*
फोंडाघाट मध्ये वारंवार उद्भवणाऱ्या लाईटच्या समस्येबाबत व सामान्य नागरिक व व्यापाऱ्यांच्या तक्रारीनुसार आमदार नितेशजी राणे यांची आज एमएसईबी बरोबर मीटिंग झाली. मिटींगमध्ये एम एस ई बी च्या बऱ्याच कारभारांवर चर्चा झाली. लाईट गेल्यानंतर सर्व कर्मचारी,सब इंजीनियर, डेप्युटी इंजीनियर फोन स्वीच ऑफ करून ठेवतात. या त्यांच्या सर्व कारभाराचे वाभाडे निघाले. सर्व अधिकारी निरुत्तर झाले. सर्वांची बदली करा, आमदार नितेश राणे यांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
अजित नाडकर्णी यांनी फोंडाघाट मदर एम एस ई बी असल्याचे सांगितले व कुर्ली पाॅवर हावुस ६ किलोमिटर कोयना लाईन कणकवली लाईन राधानगरी लाईन चालु करण्याचे आदेश दिले. अजित नाडकर्णी यांनी आमदार नितेश राणे यांचे कौतुक केले.
______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*