You are currently viewing शिक्षण मंत्र्यांचे हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच काढणाऱ्या कु. विराज राऊळचा गौरव

शिक्षण मंत्र्यांचे हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच काढणाऱ्या कु. विराज राऊळचा गौरव

शिक्षण मंत्र्यांचे हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच काढणाऱ्या कु. विराज राऊळचा गौरव

सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाकडून गौरव

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिनी त्यांचे हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच काढणाऱ्या सावंतवाडीतील मिलाग्रीस हायस्कूलच्या कु. विराज नंदकिशोर राऊळ याचे सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
कु. विराज राऊळ, ओटवणे हायस्कूलचे गणित तसेच विज्ञान विषय शिक्षक नंदकिशोर राऊळ यांचा सुपुत्र, लहानपणापासूनच चित्रकलेची आवड जोपासत आला आहे. विशेष म्हणजे, यंदा 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. विराजच्या या कलेचे आणि शैक्षणिक यशाचे कौतुक करीत सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाने त्याचा विशेष गौरव करून त्याच्या कलेला आणि यशाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष दिगंबर मोर्यें, सचिव राहुल समुद्रे, खजिनदार संजय शेवाळे, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक संघाचे सहसचिव तथा माजगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक भाऊसाहेब चौरे, आणि माजगाव हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक रोहिदास केंगले उपस्थित होते.

______________________________
*संवाद मीडिया*

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻‍🎓*

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु*

*YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(इंग्लिश)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.ए.(इतिहास)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका*

🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*

*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*

💁🏻‍♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा*👇

*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
*8605992334 / 9422896699*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा