You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल संघाचा कुस्तीपटू विभागस्तरासाठी पात्र.

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल संघाचा कुस्तीपटू विभागस्तरासाठी पात्र.

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल संघाचा कुस्तीपटू विभागस्तरासाठी पात्र.

आंबोली

क्रिडा व युवा संचालनालय, पुणे आणि
सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आज ओरोस येथील क्रिडा संकुल येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती १७ वर्षाखालील मुले फ्रि स्टाईल क्रिडा प्रकारात सिंधुदुर्ग सैनिक स्कूल संघाचा कुस्तीपटू समर्थ लाडेगांवकर याने ६५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला.कॅडेट समर्थ लाडेगांवकर याची विभागस्तरावर निवड झाली आहे.
कुस्ती स्पर्धेतील विजेता कुस्तीगीर कॅडेट समर्थ लाडेगांवकर व क्रिडाशिक्षक सतिश आईर व मनोज देसाई यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष सुनील राऊळ, संचालक जाॅय डांटस,सर्व संचालक, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे यांनी करून पुढील विभागस्तराकरिता शुभेच्छा दिल्या.

.______________________________
*संवाद मिडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
https://sanwadmedia.com/141730/
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
*9421141980*
*ऑफिस 9422896719*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/141730/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा