You are currently viewing दोडामार्ग मध्ये अर्चना घारे-परब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

दोडामार्ग मध्ये अर्चना घारे-परब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

दोडामार्ग मध्ये अर्चना घारे-परब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

दोडामार्ग

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांच्या उपस्थितीत दोडामार्ग संपर्क कार्यालयात महिला बैठक पार पडली. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर कोकण महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब, प्रदेश उपाध्यक्षा सौ.नम्रता कुबल, जिल्हाध्यक्ष सौ.रेवती राणे, तालुकाध्यक्ष सौ.श्रेजल नाईक, उपाध्यक्ष सौ.प्रिया नाईक उपस्थित होत्या. यावेळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब, प्रदेश उपाध्यक्षा सौ.नम्रता कुबल, जिल्हाध्य सौ.रेवती राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी महिला दोडामार्ग तालुका कार्यकारिणीत सचिव पदी सौ.रिद्धी राजन मुंगी-कोलझर, तर सदस्य पदी सौ.सुप्रिया राजन बोंद्रे-कोलझर, सौ.तेजस्विता प्रसाद जाधव-दोडामार्ग, सौ.लक्ष्मी लक्ष्मण बोंद्रे -कोलझर, सौ.वंदना अनंत पास्ते -कोलझर, सौ.समिक्षा रामचंद्र बोंद्रे -कोलझर यांची निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस, युवक अध्यक्ष गौतम महाले , शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, मागास वर्ग सेल अध्यक्ष उल्ल्हास नाईक, वैभव परब, विष्णु नार्वेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा