You are currently viewing सोमवार पर्यंत रास्त धान्य दुकानात वेळेत धान्य पुरवठा न झाल्यास आम्ही धान्य वितरीत करू… ‌

सोमवार पर्यंत रास्त धान्य दुकानात वेळेत धान्य पुरवठा न झाल्यास आम्ही धान्य वितरीत करू… ‌

सोमवार पर्यंत रास्त धान्य दुकानात वेळेत धान्य पुरवठा न झाल्यास आम्ही धान्य वितरीत करू… ‌

त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील;  जिल्हाध्यक्ष बाबुराव धुरी

दोडामार्ग

सर्वसामान्य जनतेला रास्त धान्य दुकानातून ‌ वेळेत धान्य पुरवठा होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रासली आहे. पॉस मशीनमध्ये एरर येत असल्याने धान्य दुकानदार धान्य वितरीत करू शकत नाही. त्यामुळे धान्य असूनही धान्य वितरीत मुद्दाम केले जात नाही असा समज जनतेचा होऊन दुकानदार व ग्राहक यांच्यात वादंग होत आहेत. ही गंभीर बाब असून येत्या सोमवार पर्यंत यावर योग्य ती उपाययोजना न झाल्यास शिवसेना स्वतः हे धान्य वितरीत करेल. त्यानंतर होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख ( उबाठा) राहील असा इशाराही बाबुराव धुरी यांनी दिला.
जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी म्हणाले, या प्रश्नावर
तोडगा काढण्यासाठी आम्ही तहसीलदारांना फोन लावत होतो. मात्र तहसीलदार हे फोनच उचलत नाहीत. रास्त धान्य दुकानासमोर धान्य घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. मात्र तांत्रिक अडचणीमुळे धान्य दुकानदारही धान्य वितरीत करू शकत नाहीत. त्यामुळे वादाचे प्रकार घडत आहेत. संबंधित विभागाने सोमवारपर्यंत यावर तोडगा न काढल्यास आम्ही स्वतः रास्त दुकानातील धान्य वितरीत करू. त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार ‌ राहील असा इशाराही बाबुराव धुरी यांनी दिला

______________________________
*संवाद मीडिया*

🌈❄️💥🌈❄️💥🌈❄️💥
टाटा मोटर्स प्रथमच जाहीर करीत आहेत
टाटा पंच 👊🏻 पेट्रोल आणि सीएनजी वर
*तगडी सेलिब्रेशन ऑफर*
https://sanwadmedia.com/143590/
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

*₹.१५०००/- पर्यंत ची विषेश सुट*

२० लाख एसयुवी आनंदी कुटुंब प्रीत्यर्थ सेलिब्रेशन ऑफर

सर्व श्रेणीं मध्ये देशाची सर्वात अधिक विकली जाणारी कार टाटा पंच लॉंच पासुन प्रथमच तगडया ॲाफर सहीत

👊🏻 ५ स्टार सेफ्टी रेटींग ने परिपूर्ण
👊🏻 सर्वोत्तम बिल्ड क्वॉलिटी
👊🏻 सर्वाधिक सेफ मेटल बॉडी
👊🏻 सर्वोत्तम माइलेज
👊🏻 कमीत कमी मेंटेनंस खर्च
👊🏻 सर्वात जास्त सुरक्षित

सर्व काही एकाच कार मध्ये
ते देखिल तगडया ॲाफर सहीत

*ॲाफर केवळ ३१ जुलै पर्यंत हजर स्टॉक वर वैध*

त्वरा करा..!!
शेवटचे ५ दिवस
आजच भेट दया अथवा कॅाल करा

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली । ओरोस
*7377959595*

*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा