You are currently viewing ठाकरे शिवसेना उद्या सावंतवाडी बस स्थानकातील खड्डे बुजवणार – मायकल डिसोजा

ठाकरे शिवसेना उद्या सावंतवाडी बस स्थानकातील खड्डे बुजवणार – मायकल डिसोजा

ठाकरे शिवसेना उद्या सावंतवाडी बस स्थानकातील खड्डे बुजवणार – मायकल डिसोजा

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मतदार संघात विविध उपक्रम…

सावंतवाडी

ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्या सावंतवाडी बस स्थानकावरील खड्डे दगडाने बुजविण्यात येणार आहेत. तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी मतदारसंघात विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे सावंतवाडी तालुका संघटक मायकल डिसोजा यांनी दिली.

उद्या सकाळी तालुक्यातील शेतकऱ्यांना काजू व सुपारी रोपाचे वाटप करण्यात येणार आहेत तसेच नवनियुक्त जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा संपर्कप्रमुख रुपेश राऊळ पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दरम्यान २८ तारखेला शेतकऱ्यांना धान्य वाटप तसेच सावंतवाडी येथील शासकीय रुग्णालयात औषध पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

🌈❄️💥🌈❄️💥🌈❄️💥
टाटा मोटर्स प्रथमच जाहीर करीत आहेत
टाटा पंच 👊🏻 पेट्रोल आणि सीएनजी वर
*तगडी सेलिब्रेशन ऑफर*
https://sanwadmedia.com/143590/
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

*₹.१५०००/- पर्यंत ची विषेश सुट*

२० लाख एसयुवी आनंदी कुटुंब प्रीत्यर्थ सेलिब्रेशन ऑफर

सर्व श्रेणीं मध्ये देशाची सर्वात अधिक विकली जाणारी कार टाटा पंच लॉंच पासुन प्रथमच तगडया ॲाफर सहीत

👊🏻 ५ स्टार सेफ्टी रेटींग ने परिपूर्ण
👊🏻 सर्वोत्तम बिल्ड क्वॉलिटी
👊🏻 सर्वाधिक सेफ मेटल बॉडी
👊🏻 सर्वोत्तम माइलेज
👊🏻 कमीत कमी मेंटेनंस खर्च
👊🏻 सर्वात जास्त सुरक्षित

सर्व काही एकाच कार मध्ये
ते देखिल तगडया ॲाफर सहीत

*ॲाफर केवळ ३१ जुलै पर्यंत हजर स्टॉक वर वैध*

त्वरा करा..!!
शेवटचे ५ दिवस
आजच भेट दया अथवा कॅाल करा

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली । ओरोस
*7377959595*

———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा