*गणेश चतुर्थी अवघ्या एका महिन्यावर आली असताना मुंबई-गोवा महामार्ग परिस्थिती जैसे थे पेक्षाही बिकट.*
*गेल्या वर्षी वारंवार महामार्ग पाहणी दौरा करणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री यंदा मात्र लापता,- जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर.*
गेल्या वर्षी राज साहेबांच्या महाराष्ट्र सैनिकाला पत्र लिहून उपदेश देणारे कोकणचे सुपुत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यंदा मात्र कोकणाला विसरलेच. सर्व कोकणवासीयांसाठी तसेच चाकरमान्यांसाठी सर्वात मोठा सण म्हणजे गणेश चतुर्थी. चतुर्थी अवघ्या एका महिन्यावर आली असताना गेल्या वर्षी मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे स्टाईल आवाज उठवल्यावर मा.राज साहेबांच्या महाराष्ट्र सैनिकाला उपदेशात्मक पत्र लिहिणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.श्री रविंद्र चव्हाण यंदा मात्र अद्यापही अपूर्ण असलेल्या मुंबई गोवा महामार्ग विषयी निद्रिस्त का. गेल्या वर्षी काही करून मुंबई गोवा महामार्गाची एक मार्गी का सुरू करण्याची हमी देऊन सुद्धा अद्याप पर्यंत परिस्थिती जैसे थे पेक्षाही बिकट आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही त्यांनी ज्या प्रकारे फक्त केसरी गावात अद्यावत फिश थिमपार्क उभारले तसे पर्यटनास चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा असल्याने आपल्या कल्पकतेतुन विकसित करावा. अशी मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
______________________________
*संवाद मीडिया*
🌈❄️💥🌈❄️💥🌈❄️💥
टाटा मोटर्स प्रथमच जाहीर करीत आहेत
टाटा पंच 👊🏻 पेट्रोल आणि सीएनजी वर
*तगडी सेलिब्रेशन ऑफर*
https://sanwadmedia.com/143590/
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
*₹.१५०००/- पर्यंत ची विषेश सुट*
२० लाख एसयुवी आनंदी कुटुंब प्रीत्यर्थ सेलिब्रेशन ऑफर
सर्व श्रेणीं मध्ये देशाची सर्वात अधिक विकली जाणारी कार टाटा पंच लॉंच पासुन प्रथमच तगडया ॲाफर सहीत
👊🏻 ५ स्टार सेफ्टी रेटींग ने परिपूर्ण
👊🏻 सर्वोत्तम बिल्ड क्वॉलिटी
👊🏻 सर्वाधिक सेफ मेटल बॉडी
👊🏻 सर्वोत्तम माइलेज
👊🏻 कमीत कमी मेंटेनंस खर्च
👊🏻 सर्वात जास्त सुरक्षित
सर्व काही एकाच कार मध्ये
ते देखिल तगडया ॲाफर सहीत
*ॲाफर केवळ ३१ जुलै पर्यंत हजर स्टॉक वर वैध*
त्वरा करा..!!
शेवटचे ५ दिवस
आजच भेट दया अथवा कॅाल करा
*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली । ओरोस
*7377959595*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*