You are currently viewing सद्गुरु माझे

सद्गुरु माझे

*ज्येष्ठ संपादक, पत्रकार, साहित्यिक बाबू फिलिप्स डिसोजा लिखित अप्रतिम काव्यरचना*

*सद्गुरु माझे*

उध्दारी भव सागरी गुरुकृपा
वर्णावा किती सद्गुरू महिमा
शब्द थिटे प्रतिभा कुंठित क्षमा
जपावी कायम गुरूंची गरिमा
-१-
परंपरा गुरू कुलांची संस्कृती
धर्मग्रंथ, इतिहासी उपासना
अदेही कधी साकार, निराकार
अपूर्ण प्रतिमा थकली रसना
-२-
गुरुकृपा घडवी ते ज्ञानामृते
अगम्य चमत्कार ते विलक्षण
विज्ञान उकलू शके नाही गुंते
शिष्य,अनुयायी भक्तांचे रक्षण
-३-
नाही गंडा, नाही बंधन ते जरी
प्रत्यया ये प्रचिती वचनांतून
सर्व सुजना सम दृष्टी साजरी
कधी बोध देती भक्तां कृतीतून
-४-
देव,गुरू, संत, शिक्षक या संज्ञा
गूढ, गुह्य उपदेश तर्क लागेना
ओळखू शके नाही मानवी प्रज्ञा
रहस्य जीवनाचे उलगडेना
-५-

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
पुणे
मो. 9890567468

.______________________________

*संवाद मिडिया*Advt

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
*9421141980*
*ऑफिस 9422896719*

*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा