*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी प्राध्यापक सत्यवान घाडी लिखित अप्रतिम अभंग रचना*
*********
*गुरू महिमा*
*********
असे गुरुराज । त्रिदेवांचे स्थान ।
त्रिखंडात मान। निरंतर ।।१।।
गुरुवीन सारे । जीवन ते व्यर्थ।
जगण्याला अर्थ। सापडेना।।२।।
ज्ञानाचा प्रकाश। देऊन जगास।
उजळे शिष्यांस । गुरू माझा।।३।।
गुरुपाशी असे । भावनांची दाटी।
कधी ना ती आटी। व्यक्त होता।।४।।
कधी माता-पिता। कधी बंधु-सखा।
असे पाठिराखा। गुरुदेव।।५।।
ज्ञानाचा सागर। मायेची पाखर।
वाणीत साखर। गुरुस्थान।।६।।
गुरुचा आदर। नित्य ज्याच्या ठाई।
ज्ञानगंगा वाही। ओसंडून।।७।।
शतदा प्रणाम। करी सत्यवान।
नाही त्यास वान। गुरू कृपे।।८।।
**********************************
*रचना*:- सत्यवान शांताराम घाडी.
*गांव*:- किंजवडे घाडीवाडी,देवगड.
*ठाणे:-दिवा*
🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🌷🌹💐🙏🏻🙏🏻🙏🏻
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺
______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
*२० लाख एसयुव्ही समाधानी कुटुंब*
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
🏆सेलिब्रेशन ऑफर्स🏆
👨👩👧👧 *जॅायफुल जुलै* 👨👩👦👦
₹.1️⃣2️⃣0️⃣0️⃣0️⃣0️⃣
पर्यन्त चे डिस्काउंट्स
ऑफर्स केवळ ३१ जुलै पर्यंत वैध
✅प्रीमियम आणि वैल्यू फॉर मनी
❤️ *ॲाल न्यू टाटा सफारी आणि हॅरियर*❤️
आता सर्व काही एकत्र ते देखिल
✅केवळ *१५.४९लाख* पासुन ( स्वागत मूल्य)
भारताची सर्वाधिक विकली जाणारी सुरक्षित प्रीमियम एस.यु.वी. आणि
✅ भारत एन कॅप *५ स्टार सेफ्टी* सुरक्षितता मानांकित या श्रेणी मध्ये एकमेव कार
*On the spot exchange*
💯% on road finance
🇮🇳🇮🇳*संपुर्ण स्वदेशी अभियान*🇮🇳🇮🇳
त्वरा करा.. आजच भेट दया अथवा कॅाल करा
*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली | ओरस
*7377-959595*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*