You are currently viewing कळसुलकरचे निवृत्त मुख्याध्यापक अल्ताफ खान यांचे निधन…

कळसुलकरचे निवृत्त मुख्याध्यापक अल्ताफ खान यांचे निधन…

कळसुलकरचे निवृत्त मुख्याध्यापक अल्ताफ खान यांचे निधन…

सावंतवाडी

शिक्षक महर्षी पुरस्कार प्राप्त येथील कळसुलकर हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक अल्ताफ खान यांचे आज रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्यावर कुडाळ येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर उद्या सावंतवाडी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मुस्लिम हेल्थ अँड वेल्फेअर संस्थेचे पदाधिकारी हिदायतुल्ला खान यांनी दिली. श्री. खान यांनी अनेक विद्यार्थी घडवले होते. त्यांच्या घरात स्वतःचे वाचनालय आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा