You are currently viewing वैभववाडी व दोडामार्ग तालुक्यातील बांधकाम कामगारांना 21 जुलैरोजी संचाचे वाटप

वैभववाडी व दोडामार्ग तालुक्यातील बांधकाम कामगारांना 21 जुलैरोजी संचाचे वाटप

वैभववाडी व दोडामार्ग तालुक्यातील बांधकाम कामगारांना 21 जुलैरोजी संचाचे वाटप

सिंधुदुर्गनगरी

बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत दि. 9 जुलै पासून नोंदीत जिवित (सक्रीय) बांधकाम कामगारांना सुरक्षा संच, अत्यावश्यक संच व गृह उपयोगी वस्तूसंच (भांडी वाटप) सुरु असल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी संदेश आयरे यांनी दिली आहे.

या अंतर्गत 21 जुलै  रोजी, सावंत कॉम्प्लेक्स, स्नेह रेसिडेन्सीच्या मागे, बँक ऑफ महाराष्ट्र च्या बाजूला, भेडशी तिराळी रोड, ता. दोडामार्ग आणि आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हॉल, ता. वैभववाडी येथे सकाळी 10 ते सायं. ५ वाजेपर्यंत बांधकाम कामगारांना वस्तू संच विनामुल्य वाटप करण्यात करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा