तळेबाजार प्रशालेचा देवगड तालुकास्तरीय बालविज्ञान मेळाव्यात डंका.
प्रशालेच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा.
देवगड : देवगड तालुकास्तरीय बाल विज्ञान मेळाव्यामध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर, तळेबाजार या प्रशालेने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. यानिमित्ताने प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यात सहभागी होऊन यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून विज्ञान शिक्षक सुशील कृष्णा जोईल यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ तळेबाजारचे अध्यक्ष संदीपशेठ तेली, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, खजिनदार संतोष वरेरकर, सचिव कृष्णा साटम, सदस्य बाळकृष्ण पारकर, विश्वास सावंत, संजय जाधव, यांसह सर्व पदाधिकारी, शालेय समिती, माता-पालक संघ, राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते मुख्याध्यापक नंदन घोगळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव व हार्दिक अभिनंदन होत आहे.
______________________________
*संवाद मीडिया*जाहिरात
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻🎓*
*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु*
*YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*
◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(इंग्लिश)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.ए.(इतिहास)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका*
🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*
*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*
💁🏻♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*
♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा*👇
*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*
*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
*8605992334 / 9422896699*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*