You are currently viewing शहरात मोबाईल कंपन्यांकडून खोदण्यात आलेल्या त्या चरांच्या विरोधात परशुराम उपरकर समर्थक आक्रमक 

शहरात मोबाईल कंपन्यांकडून खोदण्यात आलेल्या त्या चरांच्या विरोधात परशुराम उपरकर समर्थक आक्रमक 

शहरात मोबाईल कंपन्यांकडून खोदण्यात आलेल्या त्या चरांच्या विरोधात परशुराम उपरकर समर्थक आक्रमक

आशिष सुभेदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी खड्ड्यांमध्ये केले वृक्षरोपण

सावंतवाडी

सावंतवाडी शहरात मोबाईल कंपन्यांकडून खोदण्यात आलेल्या त्या चरांच्या विरोधात अखेर सामाजिक कार्यकर्ते व माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत त्या खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण करीत निषेध केला याबाबत तात्काळ संबंधित प्रशासनाने योग्य ती भूमिका घेऊन ताबडतोब हे खड्डे वजा सिमेंटकरण करून बुजवावे अन्यथा यापुढे उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे
यावेळी पोलीस स्टेशन नजीक असलेला पेट्रोल पंप तसेच शिरोडा नाक्यावरील व आयटीआय परिसरातील व कोलगाव येथे चरांच्या ठिकाणी वृक्षरोपण करून हे आंदोलन करण्यात आले यावेळी शुभम सावंत प्रणित तळकर गिरगोल दिया मनोज कांबळी मंदार नाईक ओमकार गावडे राजाराम चिपकर आदी उपस्थित होते.
पावसाच्या तोंडावर मोबाईल कंपनीने हे चर खोदल्यामुळे शहरातील रस्ते धोकादायक बनले आहेत त्यामुळे अपघाताच्या संकेत वाढ होत आहे तसेच बऱ्याच ठिकाणी रस्त्याचा अंदाज न आल्याने गाड्या रुतल्याचेही प्रकार होऊन अपघात घडले आहेत त्यामुळे त्यामुळे श्री सुभेदार यांनी मागच्या वेळी वृक्षरोपण करण्याचा इशारा दिल्यानंतर त्या ठिकाणी माती घालून तात्पुरती मलमपट्टी केली होती परंतु मुसळधार पावसामुळे ती माती वाहून जाते त्यामुळे हेच चर आणखी धोकादायक होतात त्यामुळे विशेषतः वाहनधारकांना त्याचा मोठा फटका बसतो गेले काही दिवस अपघाताच्या संकेत वाढ झाली असून तात्काळ संबंधित प्रशासनाने सिमेंटकरण करून हे चर बुजवावेत. आज प्रशासनास जाग येण्यासाठी खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन केले आहे. याची दखल घ्या अन्यथा यापुढे उग्र आंदोलन छेडणार असल्याचे श्री सुभेदार व उपस्थित सहकार्यांनी सांगितले.

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻‍🎓*

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु*

*YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(इंग्लिश)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.ए.(इतिहास)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका*

🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*

*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*

💁🏻‍♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा*👇

*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
*8605992334 / 9422896699*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा