You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आधारकार्ड केंद्रांवर नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आधारकार्ड केंद्रांवर नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आधारकार्ड केंद्रांवर नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन.*

ओरोस
सुरुवातीला काही वर्षांपूर्वी जेव्हा आधारकार्ड मुख्य पुरावा म्हणून सक्तीचा करण्यात आला त्यावेळी जिल्ह्यातील काहीच मुख्य ठिकाणी आधार कार्ड केंद्रे असल्याने आधार कार्ड केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. अशावेळी नव्याने आधार कार्ड बनवताना असलेल्या गर्दीचा ताण यामुळे अथवा फुलचुकीने कर्मचाऱ्यांकडून माहिती भरत असताना काही वेळा जन्म दिनांक, जन्म ठिकाण, नावातील अक्षर, पत्ता याप्रमाणे अनेक चुका झालेल्या आहेत. त्या दुरुस्त करताना सध्याच्या आधार कार्ड केंद्रांमध्ये यूआयडीए मार्फत अनेक पर्याय उपलब्ध असूनही आधार कार्ड केंद्र धारक मुख्यता एकाच पुराव्यावर अडून बसणे असे प्रकार सुरू आहेत. जसे की एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख दुरुस्त करायची असेल तर त्याला फक्त जन्म दाखला द्या तरच अपडेट होणार अथवा होणार नाही असे सांगितले जाते. ह्या अशा प्रकारांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना शासनाच्या अनेक योजना उदाहरणार्थ विमा योजना, अनेक प्रकारच्या पेन्शन योजना तसेच आता नव्याने सुरू झालेली लाडकी बहीण योजना इत्यादीचा लाभ घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे सदर प्रश्नी गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना होणारी अडचण दूर करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर आधार कार्ड केंद्र संचालकांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना देण्याचे आश्वासन दिले.
सदर निवेदन देताना जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, माजी उप तालुकाध्यक्ष अविनाश अणावकर हे उपस्थित होते.

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू !! प्रवेश सुरू !!!*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)

*दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे..*

*📍पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूरतिठा*📍

*(नॅक) मानांकन प्राप्त*

*📘 आमचे कोर्सेस*

▪️ B.Com (Regular)
▪️ B.Com (Bankaing & Insurance)
▪️ B.Sc (Information Technology)
▪️ B.Sc (Computer Science)

*📕 आमची वैशिष्ट्ये*

स्वतंत्र कॉलेज इमारत, सर्व सोयीनीयुक्त हवेशीर क्लासरुम, अद्ययावत इमारती, निसर्गरम्य परिसर

🔹 अभ्यासिकेसह सुसज्ज ग्रंथालय : सिध्दीविनायक पुस्तकपेढी सुविधा
🔹 अर्हताप्राप्त अनुभवी प्राध्यापक : अध्यापनात LCD प्रोजेक्टरचा वापर
🔹 इंटरनेट सुविधेसह सुसज्ज संगणक लॅब : प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी मोफत
🔹 संगणक साक्षरता कोर्स.
🔹 व्यक्तिमत्व विकास व व्यावसायिक शिक्षणाची सोय.
🔹 ३००+ विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक हॉल उपलब्ध
🔹 मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त वसतिगृह.
🔹 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज उपहारगृह/कॅन्टीन
🔹 विविध खेळांसाठी प्रशस्त क्रिडांगण व इनडोअर गेम्सची सुविधा. जिमखाना हॉल उपलब्ध
🔹 विविध विषयांवरील व्याख्याने व सेमिनार्सचे आयोजन.
🔹 सर्व सोयीनीयुक्त कॉन्फरन्स रुम व सेमिनार हॉल उपलब्ध.
🔹 नोकरीसाठी मार्गदर्शन वर्ग, प्लेसमेंट सेलची व कॅम्पस इंटरव्ह्यु सुविधा.
🔹 मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र कॉमनरुम व स्वच्छता गृहे
🔹 प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक समिती
🔹 विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वैयक्तिक लक्ष
🔹 शासनाच्या सर्व शिष्यवृत्त्यांचा वेळेत लाभ.
🔹 फी भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा
🔹 प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी ५० % सवलतीत बस पासची सुविधा
🔹 मुंबई विद्यापीठ संलग्न
🔹 १०० % प्लेसमेंट

*प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन वेबसाईट*

🌍 मुंबई विद्यापीठ : https://muugadmission.samarth.edu.in/
🌍 महाविद्यालय : www.pbvm.co.in

📌 *संचालक मंडळ*

🔸 अध्यक्ष : श्री. पुष्कराज कोले
🔸 उपाध्यक्ष : श्री. प्रकाश जैतपकर
🔸 कार्याध्यक्ष : श्री. मोहन प्रभू
🔸 सचिव : डॉ. अरुण गोडकर
🔸 प्राचार्य : डॉ. श्रीकांत सावंत

*☎️ प्रवेशासाठी संपर्क :*

*📲 तुषार मठकर : 9158971687*
*📲 निखिल सोनार : 7887488669*
*📲 डॉ. गोडकर : 9175142027*

  1. *जाहिरात
    ———————————————-
    *संवाद मीडिया*
    वेबसाईट : https://sanwadmedia.com/
    फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
    चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
    =========================
    *📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
    *9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा