You are currently viewing मुलुंड (पूर्व) श्री राऊळ महाराज गुरुस्थानी गुरूपौर्णिमा उत्सवाचे आयोजन!

मुलुंड (पूर्व) श्री राऊळ महाराज गुरुस्थानी गुरूपौर्णिमा उत्सवाचे आयोजन!

मुलुंड (पूर्व) श्री राऊळ महाराज गुरुस्थानी गुरूपौर्णिमा उत्सवाचे आयोजन!

मुंबई _

श्री समर्थ सद्गुरु राऊळ महाराज दत्तप्रसाद भक्त मंडळाच्या वतीने रविवार दि. २१ जुलै रोजी प्रतिवर्षाप्रमाणे गुरू स्थानावर सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत प. पू.सदगुरू गुरूदास माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी प.पू राऊळ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून सोहळ्याला प्रारंभ करण्यात येईल. श्री गुरूचरित्र व दासबोध वाचन तद्वत श्री गुरुदास माऊलींची पाद्यपूजा, श्रींची आरती, महाप्रसाद, सुस्वर भजनाच्या कार्यक्रमासोबत प. पू. सद्गुरु श्री गुरुदास माऊलींचे गुरूपौर्णिमेचे महत्त्व पटवून सांगणारे प्रवचन होणार आहे. औदुंबर सोसायटी डी/ ५, म्हाडा कॉलनी, मुलुंड ( पूर्व) येथे साजरा होणार आहे. संध्याकाळी महाआरती, प.पू. माऊलीच्या दर्शन सोहळ्याने कार्यक्रमांची समाप्ती होईल. भक्त मंडळींनी उत्सव सोहळ्यास उपस्थित राहून समर्थ दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री समर्थ राऊळ महाराज भक्त मंडळ, मुलुंड यांच्यातर्फे कळविण्यात आले आहे.

.______________________________
*संवाद मिडिया* Advt

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
https://sanwadmedia.com/141730/
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
*9421141980*
*ऑफिस 9422896719*

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा