You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा ॲथलेटिक्स असो. व जिल्हा क्रीडा विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्ता विद्यमाने वर्क शॉप आणि पंच परिक्षेचे आयोजन 

सिंधुदुर्ग जिल्हा ॲथलेटिक्स असो. व जिल्हा क्रीडा विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्ता विद्यमाने वर्क शॉप आणि पंच परिक्षेचे आयोजन 

सिंधुदुर्ग जिल्हा ॲथलेटिक्स असो. व जिल्हा क्रीडा विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्ता विद्यमाने वर्क शॉप आणि पंच परिक्षेचे आयोजन

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हा ॲथलेटिक्स असो. व जिल्हा क्रीडा विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्ता विद्यमाने. ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकाराचे Work Shop आणि पंच परिक्षा आयोजित करण्यात येत आहे. त्याकरीता पुढीलप्रमाणे आयोजन करण्यात येत आहे.

1) पंच परिक्षा व Work Shop ठिकाण डॉन बॉस्को हायस्कुल ओरोस, ता. कुडाळ.

2) दिनांक 4 ऑगस्ट 2024 रविवार

3)

वेळ – Work Shop सकाळी 8:30 वाजता ते दुपारी 1:00

चहा / नास्ता 9:30 वाजता ते 9:45

पंच परिक्षा 2:30 ते 4:30

दुपारी 1:00 ते 2:30 पर्यंत लंच ब्रेक

4) पंच परिक्षा शुल्क – रु.500/-

5) पंचाना आयोजकांकडुन चेज, ड, उत्तीर्ण झाल्यावर प्रमाणपत्र, ओळखपत्र, टी-शर्ट, दिला जाईल.

6) पंच परिक्षा Objective प्रश्नांची असेल.

7) चहा/ नास्ता, लंच ब्रेक आयोजकांकडुन दिला जाईल.

प्रॅक्टीकल परिक्षा शालेय स्पर्धा व ॲथलेटिक्स असो. कडून आयोजित होणाऱ्या स्पर्धामध्ये घेतले जाईल.

8) 9) या परिक्षेनंतर ॲथलेटिक्स फेडरेशन कडून होणाऱ्या जिल्हा राज्य ई पंच परिक्षा देता येतील.

10) जिल्ह्याच्या टीम बरोबर मॅनेजर म्हणून राज्य स्पर्धांना जाण्याची संधी मिळेल.

11) या Work Shop मध्ये पुणे येथुन श्री. किशोर शिंदे हे टेक्नीकल डेलीगेट चेअरमन महाराष्ट्र राज्य

ॲथलेटिक्स असो. तथा/ आंतरराष्ट्रीय पंच हे मार्गदर्शन करणार आहेत. 12) पंच परिक्षेचा फॉर्म पुढे दिलेल्या Link वर भरणे.

https://forms.gle/DMbbEZofRzGVvmiP.g. Online Form 2 ऑगस्ट पर्यंत भरणे.

13) पुढील नं. गुगल पे साठी आहे. मोबा. नं. 9422778892

14) या संदर्भात काही अडचणी असल्यास आपण 9359396450 या क्रमांकावर कल्पना तेंडुलकर अध्यक्षा सिंधुदुर्ग जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्याशी संपर्क साधावा.

15] परीक्षा व workshop साठी येताना वही पेन बरोबर आणावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा