You are currently viewing पोस्टाच्या माध्यमातून आता डाक मेळाव्यातून गावागावात सेवा – मयुरेश कोल्हे

पोस्टाच्या माध्यमातून आता डाक मेळाव्यातून गावागावात सेवा – मयुरेश कोल्हे

पोस्टाच्या माध्यमातून आता डाक मेळाव्यातून गावागावात सेवा – मयुरेश कोल्हे

आधार, अल्पबचत, जीवन विमा सारख्या योजनांचा लाभ…

सिंधुदुर्गनगरी

पोस्टाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेवा ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात तसेच त्यांना गावातच सेवा मिळावी यासाठी जुलै महिन्यात गावागावात मेळावे घेण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा डाक अधिक्षक मयुरेश कोल्हे यांनी दिली. या मेळाव्याच्या माध्यमातून अल्प बचत योजना, आधार सेवा, लहान मुलांचे आधार नोंदी, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, टपाल जीवन विमा अशा सेवा जिल्हावासियापर्यंत पोहोचण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा