कुडाळ :
माजी केंद्रीय, अर्थ मंत्री सुरेश प्रभू यांनी भाजपाच्या कुडाळ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
यावेळी जिल्हा अध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषदेचे गटनेते तथा जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई, कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. संध्या तेरसे, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, महिला सरचिटणीस रेखा काणेकर, जेष्ठ नगरसेविका उषा आठले, जिल्हा चिटणीस भाजपा बंड्या सावंत, जेष्ठ नेते राजू राऊळ, भाजपा युवा मोर्चा जिल्हा प्रवक्ते दादा साईल, भाजप रिक्षा संघटना कुडाळ अध्यक्ष अविनाश पाटील, कुडाळ शक्तिकेंद्र प्रमुख राजू बक्षी, महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी सदस्य अदिती सावंत, नगरसेवक सुनिल बांदेकर, युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हा संयोजक राजवीर पाटील, बूथ अध्यक्ष निलेश परब, कोषाध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर, वैभव शेणवी, जालंम पुरोहित तसेच अन्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.