You are currently viewing मांगेली घटनेच्या पार्श्वभूमीवर राजन तेली दोडामार्ग पोलीस ठाण्यात

मांगेली घटनेच्या पार्श्वभूमीवर राजन तेली दोडामार्ग पोलीस ठाण्यात

*मांगेली घटनेच्या पार्श्वभूमीवर राजन तेली दोडामार्ग पोलीस ठाण्यात*

*तत्काळ आरोपींना अटक करण्याची मागणी*

मांगेली (दोडामार्ग)

येथील गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी भाजपा नेते, माजी आमदार राजन तेली यांनी केली. सोमवारी रात्री उशिरा तेली यांनी दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांची प्रत्यक्ष भेट घेतली.
यावेळी त्यांच्या समवेत माजी पं. स. सदस्य बाळा नाईक,युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत आदी भाजप पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

______________________________
*संवाद मीडिया*जाहिरात

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻‍🎓*

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु*

*YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(इंग्लिश)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.ए.(इतिहास)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका*

🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*
https://sanwadmedia.com/140982/

*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*

💁🏻‍♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा*👇

*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
*8605992334 / 9422896699*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा