You are currently viewing श्री गणेश फोटो स्टुडिओ ‌यांच्या श्री गणेश डिजिटल मिडिया प्रिंटींग शाखेचे उद्या उद्घाटन…

श्री गणेश फोटो स्टुडिओ ‌यांच्या श्री गणेश डिजिटल मिडिया प्रिंटींग शाखेचे उद्या उद्घाटन…

श्री गणेश फोटो स्टुडिओ ‌यांच्या श्री गणेश डिजिटल मिडिया प्रिंटींग शाखेचे उद्या उद्घाटन…

सावंतवाडी

सावंतवाडी शहरात श्री गणेश फोटो स्टुडिओ यांची दुसरी शाखा श्री गणेश डिजिटल मिडिया प्रिंटींग या नावाने नव्याने सुरू होत आहे.याचा शुभारंभ ‌ उद्या रविवार दिनांक १४ जुलै २०२४ रोजी सायं. ५ वाजता हॉटेल मॅगो जवळ, कोरगांवकर बुक स्टॉल समोर, सावंतवाडी येथे होणार आहे.

श्री गणेश डिजिटल मिडिया प्रिंटींगचे उद्घाटन मा. अनंत उचगांवकर ( चेअरमन,स्नेह नागरी पतसंस्था, सावंतवाडी) ‌ यांच्या हस्ते होणार आहे.

निमंत्रक प्रमुख पाहुणे म्हणून मा . भास्कर (नाना) देऊलकर, मा. सौ. व श्री. रवींद्र प्रभुदेसाई, मा. सौ. व श्री. प्रसाद सातार्डेकर ‌ उपस्थित राहणार आहेत.

श्री. सुनिल मदन कोरगांवकर, सौ. स्मिता सुनिल कोरगांवकर, श्री. सुरज सुनिल कोरगांवकर, सौ. ज्योती सुरज कोरगांवकर ‌ यांनी ‌ या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्यास ‌ निमंत्रित केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा