You are currently viewing कुमामे येथील राजेंद्र जयवंत घाडीगावकर यांना आमदार वैभव नाईक यांनी दिला आर्थिक मदतीचा हात

कुमामे येथील राजेंद्र जयवंत घाडीगावकर यांना आमदार वैभव नाईक यांनी दिला आर्थिक मदतीचा हात

*कुमामे येथील राजेंद्र जयवंत घाडीगावकर यांना आमदार वैभव नाईक यांनी दिला आर्थिक मदतीचा हात*

कुमामे येथील राजेंद्र जयवंत घाडीगावकर यांच्या घरासमोरील गणपती शाळेसाठी बांधण्यात आलेली पत्राशेड मुसळधार पावसामुळे कोसळल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तसेच शेड मध्ये असलेल्या गणेश मूर्तींचे देखील नुकसान झाले होते. ऐन गणपती उत्सव जवळ आल्याने हि घटना घडल्याने घाडीगावकर यांच्यावर मोठे संकट निर्माण झाले होते. हि बाब आमदार वैभव नाईक यांच्या निदर्शनास येताच तात्काळ त्यांनी आर्थिक मदतीचा हात देत घाडीगावकर कुटुंबीयांना धीर दिला. वैभव नाईक हे नेहमी सर्वसामान्य माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. सर्वसामान्य जनतेचा सेवक म्हणून ते आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडत असतात. सतत लोकांशी संपर्क साधत मतदार संघात सर्वसामान्य लोकांना मदत करत असतात. घाडीगावकर यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन आमदार वैभव नाईक यांनी त्यांना तात्काळ आर्थिक मदत केल्याबदल घाडीगावकर यांनी त्यांचे मनापासून आभार मानले.

यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख पंकज वर्दम, शिवसेना उपतालुकप्रमुख पराग नार्वेकर, विभागप्रमुख विजय पालव, उपविभागप्रमुख भाऊ चव्हाण, कुमामे शाखाप्रमुख गणेश मुणगेकर, पोईप माजी सरपंच बाबली पालव,अनिल येरम, संदीप नाईक, गुरुदास घाडीगावकर,आनंद चिरमुले, संतोष हिवाळेकर, ओम लाड आदी उपस्थित होते.

______________________________
*संवाद मिडिया*Advt

💐*प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*

https://sanwadmedia.com/141730/
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
*9421141980*
*ऑफिस 9422896719*

*Advt 

———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा