You are currently viewing संत राऊळ महाराज सर्कल नाला अतिक्रमण प्रश्नी अखेर बिल्डरला नाल्यावरील अतिक्रमण हटविण्या संदर्भात नगरपंचायतीची लेखी नोटीस.

संत राऊळ महाराज सर्कल नाला अतिक्रमण प्रश्नी अखेर बिल्डरला नाल्यावरील अतिक्रमण हटविण्या संदर्भात नगरपंचायतीची लेखी नोटीस.

*संत राऊळ महाराज सर्कल नाला अतिक्रमण प्रश्नी अखेर बिल्डरला नाल्यावरील अतिक्रमण हटविण्या संदर्भात नगरपंचायतीची लेखी नोटीस.*

संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल येथील नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे भविष्यात ड्रेनेज वाॅटर व पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत सर्वप्रथम मनसेने आवाज उठवल्यानंतर कुडाळ नगरपंचायतीच्या 17 हे नगरसेवकांनी अतिक्रमण प्रश्नी आक्षेप घेतला होता. त्याचप्रमाणे कुडाळ शहरातील जागृत नागरिकांनी सुद्धा वेळोवेळी मुख्याधिकारी यांना गैरसोई बाबत विचारणा केली होती. तरीसुद्धा नाला अतिक्रमण प्रश्न नगरपंचायत मार्फत दुर्लक्ष केले जात होते. यानंतर शेवटी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देताच नगरपंचायत प्रशासनाने नैसर्गिक रित्या पाण्याचा निचरा होणाऱ्या मार्गावरील अडथळा हटवून सदरचा मार्ग पूर्ववत करण्याच्या लेखी स्वरूपात नोटीस देऊन सूचना केली आहे. या नोटीसीमध्ये स्पष्ट शब्दात हा नैसर्गिक नाला आहे.आणि बिल्डर्स ने त्याच्यात अडथळा निर्माण केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे यावर रजेवर असलेले मुख्याधिकारी काय निर्णय घेणार की नोटीसी पुरतेच ठाम रहाणार हे महत्त्वपूर्ण आहे. या सर्वावर येत्या काळात मनसे कोर्टात न्याय मागणार आहे.

______________________________
*संवाद मीडिया*जाहिरात

*🍀प्रवेश सुरू…!! प्रवेश सुरू…!!प्रवेश सुरू…!!🍀*

_सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान,_
_डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त._

*📌छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस📌*
कॉलेज कोड  – 11164

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आणि
डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस या अग्रगण्य कृषी महाविद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे..
        उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासोबत कृषी क्षेत्रात उज्वल भविष्य घडवा…

*[B. Sc. (Agri) कृषी पदवी*
*Qualification – 12th Science pass (PCB/PCBM) MHT-CET/ JEE/NEET]*

*(B. Sc. Agri (Hon) कृषी पदवी)*
*📚अभ्यासक्रम कालावधी- 4 वर्ष (8 सत्र)*📚

♦️ *पात्रता- 12 वी (विज्ञान शाखा उत्तीर्ण)*♦️
*(भौतिकशास्त्र, रासायनशास्त्र, जिवशास्त्र/ गणित)*

*प्रवेश प्रक्रिया – ऑनलाईन*
https://sanwadmedia.com/142095/
*(महाविद्यालयामार्फत ऑनलाईन फॉर्म भरून देण्याची सुविधा उपलब्ध)*

*प्रवेश क्षमता – 90 विद्यार्थी*

*🌴महाविद्यालयाची वैशिष्ठये🌴*

🌳सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले खाजगी मान्यताप्राप्त पदवी महाविद्यालय.(22 वर्ष)

🌳 मुंबई गोवा हायवे पासून फक्त 1 कि.मी.च्या अंतरावर व सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन पासून 2 कि.मी. च्या अंतरावर

🌳 मागील 4 वर्षात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची रँकिंग – IBPS, MBA, M.Sc. व स्पर्धा परीक्षेतून विविध पदावर निवड

🌳 नैसर्गिकशेती प्रशिक्षण केंद्र समृद्ध व आनंदी गाव योजनेचे केंद्र.

🌳 उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग.

🌳 संगणक इंटरनेट, वाय-फाय सुविधा असणारे तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग.

🌳 कॅम्पस इंटरव्यू द्वारे रोजगाराच्या / नोकरीच्या संधी उपलब्ध.

🌳 मागास विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्तीचा लाभ.

🌳 आर्थिक मागास व इतर मागास विद्यार्थ्यांना 50% शिष्यवृत्ती.

🌳 एकमेव कृषी महाविद्यालय जेथे NCC / NSS उपलब्ध.

🌳 कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण.

🌳 खादी व ग्रामोद्योग आयोग स्फूर्ती प्रकल्प अंतर्गत फळ प्रक्रिया उद्योगाद्वारे विद्यार्थ्यांना मोफत

*📲_*अधिक माहिती साठी संपर्क*_
🔴 Principal – (CSCAKO)
Prof. Yogesh Pednekar
*📲 9420360912 | 9373724192*

🔴 Asso. Professor
Mahesh L. Parulekar
*📲 9422373717*

🔴 Sr. Clerk
Dhondu Colwankar
*📲 9421266607*

🔴 Accountant
Santosh P. Sawant
*📲 9322707214*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा