You are currently viewing सिंधुदुर्गातील शाळांना पुन्हा उद्या सुट्टी…

सिंधुदुर्गातील शाळांना पुन्हा उद्या सुट्टी…

सिंधुदुर्गातील शाळांना पुन्हा उद्या सुट्टी…

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा उद्या तारीख ९ जुलैला शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यात महाविद्यालय, शाळा, शैक्षणिक संस्था यांच्यासाठी ही सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुट्टे यांनी आज सायंकाळी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा