You are currently viewing माडखोल व्हि. पी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गोव्यातील इनक्युब फार्मा कंपनीत निवड…

माडखोल व्हि. पी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गोव्यातील इनक्युब फार्मा कंपनीत निवड…

माडखोल व्हि. पी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गोव्यातील इनक्युब फार्मा कंपनीत निवड…

सावंतवाडी

व्हि.पी.कॉलेज ऑफ फार्मसी माडखोलच्या बी.फार्म, डी. फार्म या अंतिम वर्षाच्या १५ विद्यार्थ्यांची मॅन्युफॅक्चरींग, प्रोडक्शन व पॅकेजिंग डिपार्टमेंट साठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल मार्फत गोवा राज्यातील इनक्युब इथिकल्स प्रा.लि या फार्मा कंपनीमध्ये निवड करण्यात आली आहे.
या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.सुनील शिंगाडे ,प्लेसमेंट ऑफिसर व एचऒडी डॉ.संदेश सोमनाचे यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांनी संस्थेचे माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील व संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ.राहुल पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा