You are currently viewing पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु.पद्मनाभ पाटणकर चे सुयश

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु.पद्मनाभ पाटणकर चे सुयश

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु.पद्मनाभ पाटणकर चे सुयश

ओटवणे प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मार्फत घेण्यात आलेल्या सन २०२४पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मळेवाड श्री कुलदेवता विद्यामंदिर शाळा नं. २ चा विद्यार्थी कु. पद्मनाभ विद्याधर पाटणकर हा जिल्हा गुणवत्ता यादीत ३९ वा तर सावंतवाडी तालुक्यातून ८ वा आला. कु. पद्मनाभ पाटणकर याला वर्गशिक्षक विजय गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेल्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, केंद्र प्रमुख म. ल. देसाई, मळेवाड कोंडुरे मिनल पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, शाळेचे मुख्याध्यापक लवू सातार्डेकर, पदवीधर शिक्षक शामसुंदर कळसुलकर, शिक्षिका शामल कसुलकर, जयश्री हरमलकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी अभिनंदन केले आहे.

______________________________
*संवाद मिडिया* जाहिरात
👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️

*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे…*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.

एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई संलग्न
*🔹 BCA. 🔹*

*प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*
*बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25* _ऍडमिशन करिता सीईटी बंधनकारक झाल्यामुळे www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन Re-सीईटी साठी आजच आपली नोंदणी करावी_

https://sanwadmedia.com/140910/
_कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) ,गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो._

*📌BCA CET apply केल्यानंतर कॉलेजच्या खालील व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करावे.*
https://chat.whatsapp.com/ExFrcFtjJvkExBD5AIgnK0

*अधिक माहितीसाठी :*👇
*📲7972997567*
*📲 9420274119*
या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा