You are currently viewing शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना महाराष्ट्र राज्य यांचेकडे राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेने मांडले विविध प्रश्न

शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना महाराष्ट्र राज्य यांचेकडे राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेने मांडले विविध प्रश्न

शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना महाराष्ट्र राज्य यांचेकडे राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेने मांडले विविध प्रश्न

राष्ट्रीय/ राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य मा.सुरज मांढरे साहेब , शिक्षण संचालक मा.शरद गोसावी साहेब , माध्यमिक संचालक मा. संपत सूर्यवंशी साहेब सहसंचालक मा. दिलीप जगदाळे साहेब यांच्याकडे पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांचा संदर्भात विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष -दशरथ शिंगारे, व राज्यप्रवक्ते -सुनील गुरव यांनी विविध मागण्याचे निवेदन दिले .
यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी , शिक्षक व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे प्रश्नांच्या मागण्या कडे लक्ष वेधले .
1) शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी या पदोन्नती करताना राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना 20% आरक्षण मिळावे.
2) नवीन संच मान्यतेमध्ये पटसंख्येच्या निकषावरून शिक्षक निश्चिती बदल करून जुन्याच पद्धतीने पट निश्चिती करावी .
3) 0 ते 20 पटास पूर्वीप्रमाणे दोन शिक्षक पदे मंजूर करावीत .
4) पदवीधर शिक्षक वेतन त्रुटी दूर करण्यात यावी .
5) राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना, पूर्वीप्रमाणे दोन वेतनवाढी देण्यात याव्यात . 6)राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आपल्या कार्यालयाकडून कायमस्वरूपी ओळखपत्र देण्यात यावे .
7)राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या विविध समित्यावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी . 8)मान .उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 2018 पर्यंतच्या राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवाढ देण्याचे आदेश दिलेले आहेत त्याची कार्यवाही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये व्हावी . 9) इतर राज्यांप्रमाणे राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एसटी प्रवास व रेल्वे प्रवास सवलत मिळावी . 10)2006 ते 5 सप्टेंबर 2018 पर्यंतच्या जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शासन आदेशानुसार एक वेतन वाढ देण्याची कार्यवाही करण्याबाबत सर्व जिल्ह्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना आपल्या स्तरावरून आदेशित करण्यात यावे . 11)ज्या जिल्ह्यांमध्ये माध्यमिक शिक्षकांना जिल्हा पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्यांना सुद्धा वेतन वाढीचा लाभ मिळावा . 12) सर्व जिल्हा परिषद शाळांची विद्युत देयके शासन स्तरावरून भरण्या करण्याबाबत कार्यवाही व्हावी . अशा मागण्याचे निवेदन संघटनेच्या वतीने देण्यात आले देण्यात आले.

______________________________

*संवाद मिडिया* Advt

👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
🔸कालावधी :- २ वर्षे
🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.

https://sanwadmedia.com/138545/

*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:
📱 74998 21369
कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

दिलीप जगदाळे -सहसंचालक शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे यांना निवेदन देताना दशरथ शिंगारे -राज्यकार्याध्यक्ष व सुनील गुरव -राज्य प्रवक्ते . राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा